Latest Blogs
Stay updated with the latest happenings, achievements, and educational articles from our school community.
न्यू रायझिंग व जेडीएम स्कूलमध्ये आषाढी एकादशी साजरी
सटाणा : विद्यार्थ्यांनी विठुरायाच्या जयघोषात वारकरी व विठ्ठल-वेशभूषा करून आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी केली.
जेडीएम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव
सटाणा : जेडीएम पब्लिक स्कूल ऑफ एक्सलन्समध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा झाला, जिथे विद्यार्थ्यांनी मैदानी व मनोरंजनात्मक खेळांत सहभाग घेतला आणि विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन साजरे
सटाणा : जेडीएम पब्लिक स्कुल ऑफ एक्सलन्समध्ये विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती दिली आणि महिला शिक्षकांनी साडी परिधान करून कार्यक्रमात अभिवादन केले.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास गरजेचा – आमदार बोरसे
सटाणा : न्यू रायझिंग किड्स व जेडीएम पब्लिक स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आमदार दिलीप बोरसे यांनी अभ्यासासोबत खेळ व कलागुणांचा विकास महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
पुण्य नगरी: जेडीएम स्कूलमध्ये माता–पालक मेळावा उत्साहात
आश्रय फाउंडेशनच्या जेडीएम पब्लिक स्कूल ऑफ एक्सलन्समध्ये आयोजित मेळाव्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मोनिका शिवदे यांनी महिलांना आरोग्य मार्गदर्शन केले आणि पालकांकडून कार्यक्रम उत्साहात पार पडला.